'अभिनेत्री, यु ट्युबर, इमेज कन्सल्टन्ट आणि ट्रॅव्हलर.. अशा अनेक क्षेत्रांमध्ये रस असणाऱ्या उर्मिला निंबाळकर यांच्या बरोबर गप्पांचा खास रंगणार आहे आपल्या जस्ट फॉर हार्ट्स यु ट्यूब चॅनेलवर. सतत चित्रीकरणामध्ये व्यस्त असतानाहि आपल्या फिटनेस आणि स्किन केयर बद्दल त्या कशा प्रकारे जागरूक आहेत या बद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा बघायला विसरू नका, आपले प्रश्न कंमेंट बॉक्स मध्ये टाका आणि इतरांबरोबर हि नक्की शेर करा. दिनांक - १८ जुलै २०२० वेळ - संध्याकाळी ६ वाजता जस्ट फॉर हार्ट्स यु ट्यूब चॅनेल वर https://www.youtube.com/user/JustForHearts #urmilanimbalkar #marathiactors #marathi #hindi #marathiactress #marathistatus #marathistars #marathicelebrity #colorsmarathi #maharashtra #marathimulga #marathimulagi #status #bbmarathi #marathicelebs #marathitradition #zeemarathi #marathifilm #ig #marathimulgi #mumbai #marathibiggboss #phulpakharu #marathiactor #pune #bollywood #tulapahatere #shivanisurve #bhfyp #justforhearts #employeewellness #healthcoaching'
Tags: Fitness Mantra , Just for Hearts , Dr Ravindra Kulkarni , Pooja Kulkarni , Heart to Heart , marathi actress fitness mantra , jsut for hearts youtube , urmila nimabalkar , marati actress urmila nimabalkar , actress urmila nimbalkar
See also:
comments